Traffic Rule : वाहनचालकांनो तुम्हीही करत असाल ‘ही’ चूक तर वेळीच व्हा सावध, नाहीतर भरावा लागेल तुम्हालाही 10 हजारांचा दंड

Traffic Rule

Traffic Rule : देशात दररोज कित्येक अपघात होत असतात. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. तर अनेकांना कायमचे अपंगत्व येते. या अपघातांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. याच पार्श्वभूमीवर देशात वाहतुकीचे नियम खूप कडक केले आहेत. तरीही अनेकजण जाणूनबुजून हे नियम मोडतात. तर अनेकांना हे नियम माहिती नसतात. त्यामुळे त्यांना हजारो रुपयांचा दंड भरावा लागतो. समजा … Read more

Traffic Rule : दुचाकीस्वारांनो सावधान.. आता हेल्मेट घातले तरीही तुमचे कापले जाणार 2000 रुपयांचे चलन, जाणून घ्या नवीन नियम

Traffic Rule : जर तुम्हीही दररोज दुचाकी चालवत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. देशात दररोज अपघाताचे प्रमाण वाढत आहे. वाढते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्न करत असते. तरीही अपघाताचे प्रमाण कमी झाले नाही. वाहतुकीबाबत नियम कडक केले असले तरीही अनेकजण नियमाचे उल्लंघन करत आहेत. अशातच आता तुम्ही हेल्मेट घातले तरीही … Read more

Driving Rules: एक्स्प्रेस वेवर गाडी चालवताना ‘ह्या’ गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर भरावे लागणार भारी चलन

Driving Rules:  आजच्या काळात जवळपास प्रत्येकालाच घाई असते. या घाईमुळेच प्रत्येक जण गाडी देखील खूप घाईने चालवतात (driving) . आपल्या देशात बहुतेक लोक वेगाने आणि चुकीच्या मार्गाने गाडी चालवत असते मात्र ते करणे योग्य आहे का? कारण तुमचा थोडासा निष्काळजीपणा तुमचा जीव घेऊ शकतो. म्हणूनच ड्रायव्हिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे आणि ते सुद्धा खासकरून … Read more

New Traffic Rule : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला वाहनाचा फोटो पाठवल्यावर मिळणार ५०० रुपये : नितीन गडकरी

New Traffic Rule : भारतामध्ये (India) सर्वात मोठी कोणती समस्या असेल तर ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमुळे (Vehicles) वाहतुकीची कोंडी (Traffic jam). यासाठी अनेक नियम करण्यात आले मात्र लोकांना त्या नियमाचा काहीही फरक पडत नाही. देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत एका नवीन नियमाची घोषणा केली आहे. वाहतूक कोंडीची … Read more