New Yamaha RX100 : 90 च्या दशकातील लोकप्रिय बाईक यामाहा RX100 नवीन रूपात होणार लॉन्च, जाणून घ्या सर्वोत्तम मायलेज आणि फीचर्स
New Yamaha RX100 : ९० च्या दशकात तरुणांसह अनेकांना वेड लावणारी बाईक यामाहा RX100 आता पुन्हा एकदा नवीन रूपात लॉन्च होणार आहे. त्यामुळे तरुणांना पुन्हा एकदा यामाहा RX100 बाईक खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामाहा कंपनीकडून लवकरच याबाबत घोषणा केली जाणार आहे. ९० च्या दशकात अनेकजण बुलेट पेक्षा यामाहा RX100 बाईकला अधिक पसंती देत होते. … Read more