New Year 2023 Celebration : नवीन वर्ष साजरे करताय? सावधान, सरकारकडून 8 मोठ्या शहरांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी, पालन न केल्यास…

New Year 2023 Celebration : नवीन वर्षाची सुरुवात धुमधडाक्यात करावी यासाठी अनेक जण वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असते. मात्र काही वेळा कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली जाते. यासाठी अनेक शहरांमध्ये नवीन वर्ष साजरे मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. नवीन वर्ष 2023 ची उलटी गिनती सुरू झाली आहे. आता फक्त एक दिवस उरला आहे. वीकेंडमुळे लोक … Read more