Bank Update : गुंतवणूकदार होणार मालामाल ! ‘या’ बँकांनी ग्राहकांना दिले न्यू ईयर गिफ्ट…
Bank Update : एकीकडे नवीन वर्ष सुरु झाले आहे, दुसरीकडे बँकांनी एकापेक्षा एक ऑफर्स आणायला सुरुवात केली आहे. या प्रकरणात बँक ऑफ बडोदाचे देखील नाव जोडले गेले आहे. याआधी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँकेने ग्राहकांसाठी ऑफर आणल्या होत्या. या बँकांनी आपल्या मुदत ठेवींमध्ये वाढ करून ग्राहकांना न्यू ईयर गिफ्ट दिले आहे. कोणत्या … Read more