अखेर नेवासा विधानसभा मतदारसंघाचे चित्र क्लिअर ! गडाख, लंघे अन मुरकुटे यांच्यात तिरंगी लढत, एक डझन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Newasa Vidhansabha Matdarsangh : आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता यामुळे नेवासा विधानसभा मतदारसंघाचे चित्र आज अखेर स्पष्ट झाले आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक ही तिरंगी होणार आहे. या विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून शिंदे गटाने आपला भिडू उतरवला आहे. शिंदे गटाने विठ्ठलराव लंघे यांना इथून उमेदवारी दिली असून महाविकास आघाडी कडून ठाकरे गटाचे … Read more