विठ्ठलराव वकीलराव लंघे पाटील बनलेत नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ! लंघे पाटील यांच्या विजयाची कारणे कोणती ?
Newasa Vidhansabha Nikal : नेवासा विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत झाली. तिरंगी लढतीमुळे हा विधानसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत राहिला. येथून नेमके कोण बाजी मारणार गडाख आपली जागा शाबूत ठेवण्यात यशस्वी होणार का असे अनेक प्रश्न होते. अखेरकार काल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून यात गडाख यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. या मतदारसंघात महाविकास आघाडी … Read more