Newly launched cars : जुलै 2022 मध्ये “या” गाड्या झाल्या लॉन्च; पहा संपूर्ण यादी
Newly launched cars : जुलै 2022 मध्ये नवीन मॉडेल्सपासून ते सध्याच्या मॉडेल्सच्या नवीन आवृत्त्यांपर्यंत अनेक कार लॉन्च करण्यात आल्या आहेत. Citroen ने आपली पहिली कॉम्पॅक्ट SUV C3 बाजारात आणली आहे, तर मारुतीने नवीन Brezza लाँच केली आहे. याशिवाय मारुतीने नवीन S-Presso आणली आहे, तर Volvo ने XC40 रिचार्ज इलेक्ट्रिक कार आणली आहे आणि Nissan ने … Read more