Changes From 1 April 2023 : नागरिकांनो द्या लक्ष! १ एप्रिलपासून बदलणार हे नियम, सोन्याच्या खरेदीपासून ते गॅसच्या किमतीपर्यंत, पहा यादी
Changes From 1 April 2023 : देशाचे २०२२-२३ चे आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. १ एप्रिल २०२३ पासून देशाचे नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. पण १ एप्रिलपासून देशात अनेक बदल होणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशावर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. १ एप्रिलपासून देशात नवीन नियम लागू केले जाणार आहेत. हे नवीन … Read more