Tata कधी लॉन्च करणार Nexon CNG, Curvv अन Sierra SUV ? समोर आली नवीन डेट
Tata Car Launching : टाटा मोटर्स ही टाटा समूहाची एक अग्रगण्य उपकंपनी आहे. टाटा मोटर्स ही देशातील एक प्रमुख वाहन निर्माता कंपनी असून या कंपनीच्या अनेक गाड्या सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या कंपनीचा पोर्टफोलिओ हा खूपच स्ट्रॉंग आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक सेगमेंट पोर्टफोलियो बाबत बोलायचं झालं तर कंपनीचा हा पोर्टफोलिओ सर्वाधिक स्ट्रॉंग आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये … Read more