Tata Nexon CNG : मारुती, ह्युंदाईचे टेन्शन वाढले ! टाटा लॉन्च करणार Nexon CNG कार ! देणार इतके मायलेज
Tata Nexon CNG : टाटा मोटर्सकडून मारुती सुझुकीच्या CNG सेगमेंटला टक्कर देण्यासाठी नवनवीन CNG कार लॉन्च करण्यात येत आहेत. टाटाकडून आता त्यांची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही Nexon चे CNG मॉडेल यावर्षी भारतात लॉन्च केले जाणार आहे. टाटा मोटर्सकडून आतापर्यंत त्यांच्या चार CNG कार भारतात लॉन्च केल्या आहेत. त्यांच्या या CNG कारलं ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. … Read more