Electric Cars News : Tata ची नवीन इलेक्ट्रिक कार Altroz EV लवकरच होणार लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि जबरदस्त रेंज
Electric Cars News : Tata Motors हे वाहनांच्या बाबतीत एक अग्रगण्य नाव आहे. Tata Motors च्या सर्व गाड्या दमदार आणि पूर्ण सुरक्षेसह बाजारात लॉन्च केल्या जातात. आता टाटा मोटर्स (Tata Motors) इलेक्ट्रिक गाड्या (Electric Car) देखील बाजारात उपलब्ध करत आहे. Tata Motors यावर्षी इलेक्ट्रिक कार प्रेमींसाठी अनेक नवीन गोष्टी आणण्याच्या तयारीत आहे. SUV सेगमेंटमध्ये वर्चस्व … Read more