PNB Jobs : पदवीधरांसाठी ‘या’ बँकेने काढल्या रिक्त जागा, पगार आणि अर्जाविषयी सविस्तर जाणून घ्या

PNB Jobs : तुम्हाला जर जॉब करायचा असेल तर पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) नोकरी (Job) मिळवण्याची तुम्हाला संधी आहे. PNB ने 2022 मध्ये अधिकारी आणि व्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी (recruitment) अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये 100 हून अधिक रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज (application) मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार PNB च्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर … Read more