Indian Air Force : बाबो ! भारतीय हवाई दल ‘या’ क्षेपणास्त्रावर खर्च करणार तब्बल 1400 कोटी रुपये ; जाणून घ्या नेमकं कारण

Indian Air Force : शत्रूच्या रडारवर हल्ला करण्याची तयारी भारतीय हवाई दलने सुरु केली आहे. यासाठी आयएएफला नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्रांची गरज आहे. म्हणून आता नवीन क्षेपणास्त्रांची ऑर्डर देण्याची योजना आयएएफने आखली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आता आयएएफने नेक्स्ट जनरेशन अँटी-रेडिएशन मिसाइल (NGARM) रुद्रम घेण्यासाठी सरकारकडे तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिकचा प्रस्ताव दिला आहे. याची खासियत … Read more