NHM Amravati Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत 130 पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा
NHM Amravati Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, दंत शल्यचिकित्सक, लॅब टेक्निशियन, फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार, स्टाफ नर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर” अनेक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे तसेच या वरती अंतर्गत एकूण 130 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑफलाइन … Read more