NHM Amravati Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, दंत शल्यचिकित्सक, लॅब टेक्निशियन, फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार, स्टाफ नर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर” अनेक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे तसेच या वरती अंतर्गत एकूण 130 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे या तारखेपूर्वी तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल.
NHM Amravati Recruitment 2024 Details
पदाचे नाव आणि तपशील:
कनिष्ठ अभियंता, दंत शल्यचिकित्सक, लॅब टेक्निशियन, फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार, स्टाफ नर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर एकूण 130 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
शैक्षणिक पात्रता:
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जायला डाऊनलोड करावे आणि माहिती घ्यावी.
नोकरी ठिकाण:
अमरावती
अर्ज करण्याची पद्धत:
राष्ट्रीय आरोग्य अभियान या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
निवड प्रक्रिया:
या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, अमरावती.
महत्त्वाची तारीख:
या भरतीसाठी तुम्हाला 15 ऑक्टोबर 2024 या तारखेपूर्वी अर्ज सादर करावा लागेल.
महत्त्वाची सूचना:
- या भरतीसाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करत आहेत त्यांनी भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्ज भरताना काळजीपूर्वक भरावा कारण अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येणार आहे.
- अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी.
- 15 ऑक्टोबर 2024 या तारखेपूर्वी अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- या भरती संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करावे.
महत्त्वाच्या लिंक्स:
मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://arogya.maharashtra.gov.in/ |