NHM Nashik Bharti : NHM नाशिक अंतर्गत शिक्षक पदांची भरती सुरु; ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज !
NHM Nashik Bharti : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत सध्या भरती सुरु असून यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे. तरी उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक … Read more