अहमदनगर, संगमनेरमधूनही PFI चे कार्यकर्ते ताब्यात, NIA-ATS चे देशभर पुन्हा छापे

Ahmednagar News:पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांविरूद्ध एनआयएसह इतर तपास संस्थांनी देशात मध्यरात्री पुन्हा एकदा कारवाई केली. यामध्ये अहमदनगर शहर आणि संगमनेर येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक येथेही मोठी कारवाई करण्यात आली. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना देशविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. यावरूनच काही दिवसांपूर्वी देशभर … Read more