Business Idea: शेती परवडतं नाही असं वाटतंय ना! मग ‘या’ पिकाची शेती करा, 30 दिवस शेतात पाणी राहील तरी पीक सडत नाही, वाचा सविस्तर
Business Idea: आपल्या देशातील शेतकरी बांधव (Farmer) अशीही अनेक पिके पिकवत आहे, जी हवामानातील अनिश्चितता (Climate Change) आणि जोखमीशी झुंज देऊन उत्तम उत्पादन देतात. यामुळे देशातील शेतकरी बांधवांना चांगली आणि शाश्वत कमाई (Farmer Income) देखील होत आहे. मित्रांनो ऑगस्ट महिन्यातील हे विशेष पीक म्हणजे कारळे किंवा खुरसणी (Niger Crop) ज्याकडे तुपाचा उत्तम पर्याय म्हणून पाहिले … Read more