सौरभ त्रिपाठी देशाबाहेर पळण्याच्या तयारीत? पोलिसांनी उलचलले हे पाऊल
Maharashtra news : एका कुरिअर चालकाकडून वसुली प्रकरणात फरार असलेले मुंबईतील निलंबित पोलिस उपायुक्त तथा नगरचे माजी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारी असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध लूकआउट नोटीस जारी करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.या गुन्ह्यात त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. मग त्यांनी वकिलामार्फत थेट … Read more