निळवंडे डाव्या कालव्यावरील वितरिकेतून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा
निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यावरील निम्नस्तर वितरीकेतून पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनंतर घेण्यात आल्यामुळे निळवंडे लाभक्षेत्रातील सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मंत्री विखे पाटील यांनी निळवंडे प्रकल्पाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाण्याच्या सद्य परीस्थितीबाबत आढावा घेतला. लाभक्षेत्रातील वितरीकेतून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. या … Read more