Nilesh Ghaiwal : पुण्याचा गुंड निलेश घायवळच्या कानाखाली जाळ काढणारा अहिल्यानगरचा सागर कोण ?

पुणे जिल्ह्यात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यावर हल्ला करणाऱ्या पैलवान सागर मोहोळकर याची. शुक्रवारी (११ एप्रिल २०२५) रात्री धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंदरूड गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेने निलेश घायवळसारख्या दबदबा असलेल्या गुंडाच्या विरोधात हात उगारणाऱ्या सागर मोहोळकर याचं … Read more