Nilvande Dam : नागरिकांचे व जनावरांचे पाण्याअभावी हाल, निळवंडेचे ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्याची मागणी

Nilvande Dam

Nilvande Dam : तालुक्यात दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे नागरिकांचे व जनावरांचे पिण्याच्या पाण्याअभावी हाल होत असून खरीप पिकेही धोक्यात आली आहेत. निळवंडेच्या लाभ क्षेत्रातील कोपरगावच्या ११ गावांसाठी निळवंडेचे ओव्हरफ्लो पाणी खुल्या पद्धतीने डाव्या कालव्याद्वारे सोडा, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more