जैविक किड नियंत्रणासाठी निंबोळी अर्क आहे वरदान ! घरच्याघरी निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत, पहा….
Nimboli Ark : गेल्या काही वर्षांपासून हवामानात होत असलेल्या विपरीत बदलामुळे जवळपास सर्वच हंगामातील पिकांवर किडींचे प्रमाण वाढले आहे. सोयाबीन, मका, तूर, कापूस यांसारख्या मुख्य पिकांवर कीटकांचे आणि रोगांचे प्रमाण वाढले असल्याने पीक उत्पादनात घट होत आहे. विशेष बाब म्हणजे या कीटकांच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधव रासायनिक औषधांचा वापर करतात. रासायनिक औषधांमुळे जरी किड नियंत्रण लवकर … Read more