ही परवडणारी Electric Cycle 35KM च्या रेंजसह झाली लॉन्च, जाणून घ्या फीचर्स
अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- केवळ इलेक्ट्रिक कार आणि बाईक-स्कूटर्सच नाही तर इलेक्ट्रिक सायकली देखील भारतात खूप पसंत केल्या जात आहेत. हे पाहता हिरोसोबतच इतर अनेक कंपन्या भारतात त्यांची Electric Cycle लॉन्च करत आहेत. त्याच वेळी, आता सायकल ब्रँड Ninety One Cycles ने भारतीय बाजारपेठेत एक नवीन इलेक्ट्रिक सायकल Meraki S7 सादर केली … Read more