Electric Cycle : दोन नवीन बॅटरी सायकल लाँच, सिंगल चार्जमध्ये मिळेल 30KM रेंज, बघा वैशिष्ट्ये
Electric Cycle : भारतीय बाजारपेठेत बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटर, बाईक आणि कारसोबतच सायकललाही चांगलीच पसंती मिळत आहे. हे लक्षात घेऊन, भारतातील इलेक्ट्रिक सायकल क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी हीरो लेक्ट्रो वेळोवेळी ई-सायकलचे नवीन मॉडेल लाँच करत…