NIOS Asta CNG : Hyundai Grand i10 ची CNG कार भारतात लॉन्च, कारच्या किंमतीसह जाणून घ्या खास फीचर्स
NIOS Asta CNG : Hyundai Grand i10 NIOS Asta CNG व्हेरिएंट भारतात लॉन्च (Launch) करण्यात आला आहे. या कारने लॉन्च होताच ग्राहकांचे (customers) लक्ष वेधून घेतले आहे. NIOS Asta CNG लूक आणि डिझाइनच्या बाबतीत, NIOS Asta CNG व्हेरियंटमध्ये 15-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स आणि मागील क्रोम गार्निशसह क्रोम डोअर हँडल आणि मागील वॉशर आणि वायपर … Read more