Nipah Virus : केरळमधील निपाहमुळे महाराष्ट्र अलर्ट मोडवर !
Nipah Virus : केरळ राज्यात ‘निपाह’ विषाणूचा संसर्ग झाल्याने दोन मृत्यू झाले आहेत. केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह व्हायरसने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोझिकोड जिल्ह्यात या व्हायरसमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील आरोग्य विभाग त्यामुळे अलर्ट मोडवर असून उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीविषयी चर्चा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याच्या साथरोग विभागानेही सर्व जिल्ह्यांच्या … Read more