Mutual Fund : तुम्हालाही म्युच्युअल फंडात जास्त पैसे कमवायचे असतील तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, होईल पैशांचा वर्षाव

Mutual Fund

Mutual Fund : अनेकजण कोणतीही जोखीम नसणाऱ्या आणि जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनेत पैसे गुंतवत असतात. त्यात त्यांना फायदाही होतो. परंतु आजही अनेकजण जोखीम असणाऱ्या योजनेत पैसे गुंतवतात. यामध्ये म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जर तुम्हाला बाजाराचा अभ्यास असेल आणि तुमची जोखीम घेण्याची तयारी असेल तर तुम्हीदेखील यात पैसे गुंतवू शकता. जर तुम्हाला म्युच्युअल … Read more