Nissan Magnite च स्पेशल एडिशन लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Nissan Magnite Special Edition launch

Nissan Magnite RED Edition:  Nissan Motor India ने बुधवारी Magnite RED Edition लॉन्च करण्याची घोषणा केली. दिल्लीतील Nissan Magnite RED Edition ची सुरुवातीची किंमत 7,86,500 लाख रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली आहे. ऑटोमेकरने यापूर्वी घोषणा केली होती की ते 18 जुलै रोजी निसान मॅग्नाइट रेड एडिशन लाँच करेल. पण बाजारातील वाढती स्पर्धा पाहता कंपनीने ते मुदतीपूर्वीच लाँच … Read more