Nissan Leaf Electric Car: Nissan ची ‘ही’ जबरदस्त इलेक्ट्रिक कार लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या

Nissan Leaf Electric Car Nissan's 'this' stunning electric car will be launched soon

Nissan Leaf Electric Car: जपानची (Japan) सुप्रसिद्ध कार कंपनी (car company) निसान (Nissan) आपली पहिली इलेक्ट्रिक कार (electric car) निसान लीफ ( Nissan Leaf) लवकरच भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे आणि तिची टेस्टिंग देखील बराच काळापासून सुरू आहे. भारतात इलेक्ट्रिक कार विकल्या जात आहेत, त्यामुळे टाटा नेक्सॉन ईव्ही (Tata Nexon EV) आणि एमजी झेडएस ईव्ही … Read more