Nissan X-Trail : Toyota Fortuner ला टक्कर देण्यासाठी येतेय नवीन शक्तिशाली SUV, धमाकेदार फीचर्स पाहून व्हाल वेडे

Nissan X-Trail

Nissan X-Trail : भारतीय बाजारात Toyota Fortuner ही कार सर्वात जास्त पसंत केली जाते. ही आत्तापर्यंतची सर्वात यशस्वी ठरलेली कार आहे. अशा वेळी आता बाजारात या कारला टक्कर देण्यासाठी Nissan एक नवीन कार लॉन्च करणार आहे. Nissan ने लवकरच भारतीय बाजारात आपली नवीन SUV Nissan X-Trail लॉन्च करण्याची योजना आखली आहे. यासोबतच कंपनी या कारमध्ये … Read more