पोट्टे हो..! वऱ्हाडी भाषेत शिकवणारे कराळे गुरुजी लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक; कोण आहेत नितेश कराळे ?
Nitesh Karale Guruji : भारतीय निवडणूक आयोगाने नुकत्याच दोन दिवसांपूर्वी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. अर्थातच लोकशाहीचा महाकुंभ खऱ्या अर्थाने आता सजला आहे. या लोकशाहीच्या महाकुंभात अर्थातच लोकसभेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या माध्यमातून आणि राजकीय नेत्यांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या लग्नाच्या हंगामात आता निवडणुकीची लगीन घाई पाहायला मिळत आहे. इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून … Read more