Nithyananda : कोण आहे नित्यानंद? त्यांचा काल्पनिक देश ‘कैलासा’ नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Nithyananda : गेल्या काही दिवसांपासून नित्यानंद खूपच चर्चेत आले आहेत. पण हाच नित्यानंद २०१९ मध्ये भारतातून पळून गेला आहे. नित्यानंद याच्यावर भारतात बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्याने भारतातून पलायन केले आणि दुसऱ्या देशात जाऊन स्थायिक झाला. भारतातून पळून गेल्यानंतर नित्यानंद याने एक जमीन विकत घेतली आणि तिथे त्याने आपला एक वेगळा देश … Read more