मेळाव्यासाठी शिंदेंनी खर्च कोठून केला? न्यायालयात याचिका

Maharashtra News:मुंबईत दसऱ्या निमित्त शिवसेनेच्या दोन गटांचे मेळावे झाले. त्यासाठी झालेली गर्दी, भाषणे यावरून चर्चा सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयात एका जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. नोंदणीकृत पक्ष नसताना शिंदे यांनी मेळाव्यासाठी कसा खर्च केला, यासाठी रोखीने पैसा कोठून आणला याची चौकशी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली … Read more