Kolkata Knight Riders: तब्बल 2 वर्षांनी आयपीएलमध्ये एन्ट्री करणार ‘हा’ धडाकेबाज खेळाडू ! किंग खानच्या संघात खेळताना दिसणार

Kolkata Knight Riders:  31 मार्चपासून IPL 2023 सुरु होणार आहे. यावेळी IPL मध्ये अनेक बदल पाहायला मिळणार आहे तर दुसरीकडे किंग खान शाहरुख खानचा संघ कोलकाता नाईट रायडर्सला एक मोठा धक्का बसला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. यामुळे आता संघाचा स्टार फलंदाज नितीश राणाला … Read more