Lifestyle News : उन्हाळ्यात घरबसल्या बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम, रेसिपी घ्या समजून

Lifestyle News : उन्हाळ्यात (Summer) थंडगार आईस्क्रीम (Ice cream) खाण्याचा मूड सर्वांचा असतो, त्यामुळे आपण बाजारातून आईस्क्रीम खरेदी करतो. मात्र हेच आईस्क्रीम आपल्याला घरबसल्याही बनवता येते. आज आम्‍ही तुम्‍हाला मँगो आइसक्रीम (Mango ice cream) बनवण्‍याची अशी रेसिपी (Recipe) सांगत आहोत, ज्यामध्‍ये तुम्‍हाला दूध (Milk) जाळून घट्ट करण्‍याची गरज नाही आणि महागड्या सामान आणण्‍याची गरज नाही, … Read more