महापालिकेने एनओसी न दिल्यामुळे माळीवाडा बसस्थानकाचे काम रखडले, माजी उपमहापौर गणेश भोसले यांचा आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर- शहरातील माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी तब्बल साडेसोळा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, तरीही कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही. कारण? महापालिकेच्या नगररचना विभागाकडून आवश्यक असलेली ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळत नसल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे.यामुळे प्रवाशांना उन्हातान्हात ताटकळत बसची वाट पाहावी लागत आहे. संतप्त माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी येत्या दोन दिवसांत एनओसी न मिळाल्यास … Read more