Noise VS102 Neo : 40 तासांची बॅटरी लाईफ आणि मजबूत आवाजासह लॉन्च झाले Noise चे इअरबड्स, किंमत आहे फक्त 999
Noise VS102 Neo : भारतीय बाजारात Noise ची दोन इअरबड्स लाँच झाली आहेत. जी तुम्हाला खूप कमी किमतीत खरेदी करता येतील. यात कंपनीकडून शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. Noise VS102 IPX5 वॉटर रेझिस्टन्ससह सुसज्ज असून ते एकूण 40 तासांचा प्लेबॅक देते. Noise VS106 10mm ड्रायव्हर्ससह सुसज्ज असूनहे इअरबड्स 50 तासांचा प्लेबॅक देते. जर तुम्हाला हे … Read more