Noise Buds Venus : ‘या’ कंपनीने आणले 40 तास टिकणारे इयरबड, स्वस्तात येईल खरेदी करता; जाणून घ्या फीचर्स
Noise Buds Venus : भारतीय बाजारातील नॉइज ही लोकप्रिय कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी सतत नवनवीन फीचर्स असणारे इयरबड्स आणत असते. नुकतेच कंपनीने Noise Buds Venus लाँच केले होते. ज्याची विक्री आजपासून सुरु झाली आहे. इयरबड्स इन्स्टाचार्ज फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतात, जे फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 120 मिनिटे टिकू शकतात, असा दावा कंपनीने केला … Read more