Nokia 105 4G 2023 : नोकियाने लॉन्च केला 2,500 रुपयांचा फोन, कमी किंमतीत मिळतील जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या
Nokia 105 4G 2023 : जर तुम्हाला स्वस्तात मस्त असा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आलेली आहे. कारण नोकियाने 2,500 रुपयांचा येणार तगडे फीचर्स असणारा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन दीर्घकाळ टिकणाऱ्या बॅटरीसह लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन चीनमध्ये लॉन्च झालेला असून Alipay ला देखील सपोर्ट करतो. यामध्ये अनेक … Read more