Nokia 6310 : केवळ 165 रुपयांमध्ये मिळतोय नोकियाचा ‘हा’ फोन, आजच खरेदी करा
Nokia 6310 : मागील काही वर्षांपूर्वी एचएमडी ग्लोबलने (HMD Global) नोकियाला (Nokia) परवाना दिलेला होता. तेव्हापासून, नोकिया ही कंपनी सतत नवीन फीचर फोन लाँच (Nokia Feature phone launch) करत आहे. नोकियाने काही दिवसांपूर्वी नोकिया 6310 लाँच (Nokia 6310 launch) केला होता. सध्या हा फीचर फोन नो कॉस्ट ईएमआयवर (No Cost EMI) खरेदी करू शकता. नोकिया … Read more