Best Budget Tablet : नोकियाने लाँच केला स्वस्त टॅबलेट, जाणून घ्या वैशिष्ट्ये…
Best Budget Tablet : एचएमडी ग्लोबलने इंडोनेशियामध्ये नोकिया ब्रँडसह एक नवीन बजेट टॅबलेट लॉन्च केला आहे. नवीन Nokia T21 टॅबलेटमध्ये 128GB पर्यंत स्टोरेज आणि 10.36-इंच स्क्रीन सारखी वैशिष्ट्ये आहेत. अलीकडे, नोकियाने इंडोनेशियामध्ये दोन नवीन…