Nokia C22 Smartphone Launched : शक्तिशाली बॅटरीसह नोकियाचा शानदार स्मार्टफोन लॉन्च! किंमत 8 हजारांपेक्षा कमी, पहा फीचर्स
Nokia C22 Smartphone Launched : नोकिया कंपनीचे अनेक फोन स्मार्टफोनच्या अगोदरपासूनच ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय झाले होते. मात्र आता जुन्या फोनची जागा स्मार्टफोनने घेतली आहे. त्यामुळे नोकिया कंपनीकडून नवनवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले आहेत. स्मार्टफोनच्या जगतात नोकिया कंपनीने अनेक स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. तसेच आता 5G सेवा देणारे स्मार्टफोन कंपनीकडून लॉन्च केले जात आहेत. आता कंपनीकडून … Read more