Nokia 2660 Flip : स्वस्तात मस्त! Nokia चा डुअल स्क्रीन फोन खरेदी करा फक्त ‘या’ किमतीत

Nokia 2660 Flip : भारतातील स्मार्टफोन ब्रँड (Indian smartphone brand) नोकियाने (Nokia) आपला नवीन फोन Nokia 2660 Flip लाँच केला आहे. विशेष म्हणजे हा फोन 5 हजारात उपलब्ध आहे. Nokia चा हा डुअल स्क्रीन (Nokia Dual Screen) फोन असणार आहे. जो पूर्ण चार्जनंतर 26 तासांपेक्षा जास्त वेळ चालणार आहे. Nokia 2660 Flip किंमत आणि विक्री … Read more