राज्य शासनाचा मोठा निर्णय ! जमीन NA करण्यासाठी आता महसूल विभागाकडे जाण्याची गरजच नाही, ‘या’ पद्धतीने जमिनी होणार NA, वाचा याविषयी सविस्तर
Non Agricultural Land : राज्य शासनाच्या माध्यमातून जमीन NA करण्यासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. खरं पाहता, आतापर्यंत राज्यात जमिनी NA करण्यासाठी नागरिकांना महसूल विभागाकडे जावे लागत असे. मात्र आता राज्य शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार विकास आराखडा (डीपी) असो की प्रादेशिक आराखडा (आरपी), गावठाणाच्या हद्दीपासून 200 मीटर असो किंवा 500 मीटरचा रहिवासी विभाग असो, … Read more