जैन साधू-साध्वी आंघोळ न करता राहतात स्वच्छ व ताजेतवाने! या मागचं गुपित काय?
जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर असे दोन प्रमुख पंथ आहेत. या दोन्ही पंथांचे साधू आणि साध्वी दीक्षा घेतल्यानंतर अत्यंत कठोर आणि शिस्तबद्ध जीवन जगतात. त्यांचे जीवन भौतिक सुखसोयी आणि ऐषोआरामापासून पूर्णपणे अलिप्त असते. श्वेतांबर साधू आणि साध्वी केवळ पातळ सूती कापड परिधान करतात, तर दिगंबर साधू कोणतेही वस्त्र धारण करत नाहीत. जैन साध्वी पांढऱ्या साडीच्या … Read more