Pradhan Mantri Mudra Yojana Loan : 10 स्टेपमध्ये मिळवा 10 लाख रुपयांचे कर्ज, असा करा अर्ज

Pradhan Mantri Mudra Yojana Loan : छोट्या व्यावसायिकांना (Small Business) प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारने (Central Govt) एक योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेच्या (PM Mudra Yojana) माध्यमातून केंद्र सरकार व्यवसाय सुरू करणाऱ्या लोकांना एकूण तीन प्रकारचे कर्ज (Loan) उपलब्ध करते. या प्रधानमंत्री मुद्रा … Read more