LIC Jeevan Labh Plan : ‘या’ पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर मिळत आहेत 17 लाख रुपये

LIC Jeevan Labh Plan : LIC मधील गुंतवणूक (LIC investment) ही सर्वात सुरक्षित (Safe) मानली जाते. त्यामुळे अनेकजण LIC च्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अशा लोकांसाठी LIC ची जीवन लाभ पॉलिसी (Jeevan Labh Policy) ही एक चांगला पर्याय ठरू शकते. विशेष म्हणजे या योजनेत मॅच्युरिटीवर 17 लाख रुपये कमावण्याची संधी मिळत आहे. शेअर बाजाराच्या (Stock market) … Read more