निळवंडेच्या पाण्यावरून राजकारण थांबवा, शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचणार- डाॅ. सुजय विखे

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या पाण्याच्या वितरणामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निळवंडे आणि प्रवरा कालव्यांमधून पाण्याचे नियोजनबद्ध वितरण सुरू आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्याच्या आवर्तनामुळे प्रत्येक गावातील तळी पाण्याने भरतील, याची काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर, पद्मश्री विठ्ठलराव विखे … Read more