Capsicum Farming: शिमला मिरचीच्या या जातींच्या लागवडीत नफा, अवघ्या तीन महिन्यांत मिळेल बंपर उत्पादन….

Capsicum Farming: शिमला मिरची (Capsicum) हे शेतकऱ्यांसाठी चांगल्या उत्पन्नाचे साधन बनत आहे. हे पीक अवघ्या दोन ते तीन महिन्यांत शेतकऱ्यांना बंपर नफा देऊ शकते. भारतात हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, झारखंड, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक यांसारख्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सिमला मिरचीची लागवड कधी करावी – सिमला मिरची लागवडीसाठी सामान्य तापमान (Normal temperature) सर्वात … Read more